Month: May 2020

अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्र

अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्रलेखक : प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, अति. एम.आय.डी.सी., लातूरवाढत्‍या लोकसंख्‍येंमुळे दिवसेंदिवस बेकारीचा प्रश्‍न वाढत आहे. शिवाय याबरोबर प्रथि‍नयुक्‍त सकस आहार निर्मितीच्‍या कमतरतेमुळे कूपोषणाची समस्‍या निर्माण होत असून स्‍वयंरोजगार निर्माण करणारे व त्‍याचबरोबर सकस आहार उत्‍पादन करणारे व्‍यवसाय करणे हीच काळाची गरज आहे. यासाठी अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्राची माहिती लक्षात घेऊन अळिंबी उत्‍पादन घेणे आवश्‍यक आहे. यामुळे शेतीला जोडधंदा, शेतीपूरक व्‍यवसाय व मजूरांना रोजगाराचे साधन उपलब्‍ध होईल अशा तिहेरी पध्‍दतीचा…
Read More
बियाणे उगवणक्षमता तपासणी पद्धती व प्रमाणके

बियाणे उगवणक्षमता तपासणी पद्धती व प्रमाणके

शेताचे उत्‍पादन अनेक गोष्‍टींवर अवलंबून असून यामध्‍ये जमीन, पाणी, हवामान, खते, पीक संरक्षण, आंतर मशागत आणि वापरण्‍यात येणारे बियाणे या बाबींचा मुख्‍यत्‍वेकरून समावेश होतो. इतर घटकांच्‍या तुलनेत बियाण्‍यावर फारच कमी खर्च होतो. यासाठी वापरण्‍यात येणारे बियाणे शुद्ध आणि चांगल्‍या प्रतीचे असल्‍याशिवाय खते, पाणी, आंतर मशागत या बाबींवर केलेल्‍या खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी शक्यतो बियाणे शुद्ध, दर्जेदार व बियाण्याची उगवण क्षमता 99 टक्के पर्यंत असावी लागते.‍ त्यामुळे पीक उत्पादन चांगले होते…
Read More
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना वरदान

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना वरदान

  शेतकरी हा उभ्या जगाचा अन्नदाता आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल देशातील जनतेला अन्नधान्य स्वरूपात मिळत असतो. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नफा प्राप्त होतो. अशाच परिस्थितीत शेतकरी शेतात काम करत असताना किंवा शेतीतील वीजेच्या उपकरणामुळे त्याला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते किंवा बहुतांशी प्रमाणात त्याला स्वत:चे जीवनयात्रा संपावी लागते. यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शासन स्तरावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आलेली…
Read More

सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके

सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानकेलेखक : डॉ. सुमठाणे योगेश वाय. लातूर, शब्दांकन : किशोर ससाणे, लातूरआधुनिक रासायनिक शेती पद्धतीचे दुष्परिणाम आता सर्व जगाने अनुभवले आहेत. त्यामुळे प्रत्येक देश सेंद्रिय शेती पद्धतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसाराचे कार्य भारतात सुद्धा शासन स्तरावर सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारास महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती जगाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. यातून विषमुक्त रसायनापासून मानवाचे आरोग्य…
Read More
सुधारित सोयाबीन लागवड तंत्र

सुधारित सोयाबीन लागवड तंत्र

खरीप हंगामातील घेतलेल्या जाणाऱ्या पिकांपैकी सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन साधारणपणे 40 टक्के प्रथिने व 20 टक्‍के तेलाचे प्रमाण असते. सोयाबीन प्रथिनांचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे हे पीक कडधान्‍यात तसेच यामध्‍ये असणाऱ्या तेलामुळे हे पीक गळीताचे पीक म्‍हणूनही ओळखले जाते. सोयाबीन हे द्विदल पीक असल्‍याने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्‍या वाढीसाठी उपलब्‍ध करून देते. सोयाबीन हे ऊस, कापूस, तूर व ज्‍वारी यामध्‍ये आंतरपीक म्‍हणून तसेच फेरपालटीचे पिके व बेवड म्‍हणून ही महत्‍त्‍वाचे पीक आहे. सोयाबीनच्‍या…
Read More

सोयाबीन प्रक्रिया उद्योग काळाची गरज

सोयाबीन हे खरीप हंगामातील अत्यंत उपयुक्त असे पीक आहे. सोयाबीनमध्ये 40 टक्के उच्च ऊर्जाची प्रथिने आणि 20 टक्के तेल असणारे पीक असून सोयाबीन उत्पादनापैकी 75 टक्के सोयाबीन हे खाद्य तेलासाठी वापरले जाते. सोयाबीनपासून 18 टक्के तेल व 82 टक्के तेलविरहित पेंड मिळते. उत्पादन पेंडीपैकी अंदाजे 80 टक्के पेंडी ही निर्यात होते त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. सोयाबीन उत्पादन : भारतातील प्रमुख राज्‍यांची सोयाबीन उत्पादन स्थिती दर्शविणारा तक्ता अ.…
Read More

जमीन वर्गीकरण, गुणधर्म व प्रकार

प्रा. गोविंद श्री. अंकुश व डॉ. योगेश वाय. सुमठाणे जमीन ही राष्ट्राची खूप महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहे. या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या आवश्यक गरजा जमिनीच्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. वनस्पतीची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल निर्मिती करण्यासाठी मातीचा पर्यायाने जमिनीचा फारच उपयोग होतो. माती ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. शेतीतील माती ही झिजलेल्या खडकाचा निव्वळ चुरा नसून सजीव…
Read More
रासायनिक खत नियंत्रण कायदा

रासायनिक खत नियंत्रण कायदा

शेती व पीक उत्पादनात रासायनिक खतांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच रासायनिक खतांव्यतिरिक्त उत्पादन काढणे शेतकऱ्यांना कठीण जात असल्यामुळे शेतीकरिता योग्य व दर्जेदार खतांचा कार्यक्षम वापर करणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने रासायनिक खतांची निर्मिती, वितरण आणि ग्राहक शेतकरी यांच्‍यामध्‍ये समन्‍वय साधण्‍यासाठी भारत सरकारचा खत नियंत्रण कायदा अस्तित्‍वात आला. देशातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावे, हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. खतांची विक्री करणारा मोठा कारखानदार असो किंवा छोटा दुकानदार असो त्‍याला ह्या…
Read More