Month: July 2020

दुग्धप्रक्रिया बाजार व्यवस्थापन तंत्र

दुग्धप्रक्रिया बाजार व्यवस्थापन तंत्र

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्यामध्ये दुग्ध व्यवसाय वाढीस चालना मिळाली आहे. दूध विक्रिीच्या बरोबरीने काही शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडेही वाटचाल करीत आहेत. दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यासाठी प्रथम दुधाची गुणवत्ता, प्रक्रिया तंत्र आणि बाजारपेठ याचा अभ्यास महत्वाचा आहे. दही, पनीर, पेढा या दुग्धजन्य पदार्थांना वर्षभर मागणी असते. याव्यतिरिक्त लग्रसराईमध्ये खवा, पनीर आणि दही यांना सुद्धा मागणी वाढलेली असते. पनीर, खवा, ताक, लस्सी, श्रीखंड, आइस्क्रीम इत्यादी पदार्थांसाठी क्रीम सेपरटर यंत्र उपलब्ध आहे. या…
Read More
आधुनिक पनीर निर्मिती तंत्र

आधुनिक पनीर निर्मिती तंत्र

म्हशीच्या दुधापासून उत्तम प्रतीचे पनीर बनते. म्हशीच्या एक लीटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम पनीर मिळते. पनीर क्लिंग किंवा ॲल्युमिनिअम फॅाईलमध्ये पॅक केल्यानंतर 5 ते 7 अंश सेल्सिअस तापमानात किमान 9 ते 10 दिवसांपर्यंत टिकते. दुग्धपदार्थ निर्मितीत मोठी मागणी असणारा खव्यानंतरचा पदार्थ म्हणजे पनीर. पनीर हे अनेक प्रकारच्या भाज्या तयार करण्यासाठी, स्टार्टर्स तयार करण्यासाठी वापरले जाते. याचबरोबरीने पराठा, समोसा, अनेक भाज्यांवर किसून वापरण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. पनीर हे प्रथिने, स्निग्धांशाचे उत्तम स्त्रोत आहे. शिवाय…
Read More

आधुनिक खवा निर्मिती तंत्र

आधुनिक खवा निर्मिती तंत्रलेखक : डॉ. योगेश वाय. सुमठाणे, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर, मो.नं. 7018447997आधुनिक खवा निर्मिती तंत्र - महाराष्ट्रामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र कमी आहेत. यामुळे दुधाचे दर दिवसेंदिवस कमी जास्त होत असतात. यामुळे शेतकरी तथा पशुपालकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असते. परिणामी दुधाला दर अत्यल्प मिळाल्यामुळे दूध व्यवसाय कालांतराने तोट्यात जातो. वरील परिस्थितीत दुग्धोत्पादक तथा पशुपालकांनी उपलब्ध दुधापासून आधुनिक तंत्राद्वारे खवा निर्मिती केल्यास उत्पादनात…
Read More
Plantation and use of Amla

Plantation and use of Amla

Dr. Yogesh Y. Sumthane, Ph. D. (F.P.U.) M.B.A., D.M. & F. HOD, Bamboo Research & Training Centre, Chandrapur * Introduction : Emblica Officinalis belongs to Family Euphorbiaceae. Locally is known as Amla. It is a deciduous tree with feathery, light green foliage attaining an average height of 5.5m and girth of Tom. In most cases the main trunk is divided into 2 to 7 scaffolds near the base Bark is smooth greenish gray, exfoliating in…
Read More
Cultivation of Reetha

Cultivation of Reetha

Introduction : Sapindlus mukorossi is a large sized deciduous tree belonging to Family Sapindaceae and is commonly called as soap nut or Reetha. The tree attains a height of 20 to 25m with a girth of about 3 to 5 m at breast height in nearly 60 to 80 yr. The main trunk is generally Straight (4 to 5m) and the canopy comprises side branches and the foliage Constitutes an umbrella-like hemispherical top measuring 4…
Read More
Cultivation technology of Shatavari

Cultivation technology of Shatavari

Introduction : Asparagus racehorses, commonly known as Shatavari at belongs to the family Liliaceous. It is an extensively branched climber and can grow even up to l0 m high having succulent, tuberous, fasciculate roots arising in a large bunch, is to 30 cm long and 1 to 2 cm thick. The stem is woody cladodes are 0.6 to 1.2 cm long, linear, spines are Stout Straight densely crowded. Flowers are small, white mildly fragrant, 3…
Read More
Importance of Ashwagandha

Importance of Ashwagandha

Introduction : Ashwaganola (Withania somnifera) commonly known by the Narmes asgandha and a sugandh belongs to the family Solanaceae. It is commonly known as winter cherry in English. It is an erect, herbaceous evergreen and tomentose undershrub, 5 to 150 cm tau. All parts are clothed with whish, stellate hairs. Leaves petiolate, 5 to 10 cm long, ovate and subacute. Flowers are bisexual, greenish, or red yellow usually about 5 together in sub-sessile umbel form…
Read More
झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

झेंडू हे देशातील महत्त्वाचे व व्यापारी पीक आहे. झेंडू एक फूल वनस्पती असून जे महाराष्ट्रात देवपूजा व लग्नसमारंभासाठी सर्वाधिक वापरले जाते. सर्वांना आवडणारे आकर्षित असे फूल आहे. या फुलाला बाजारांमध्ये बारा महिने मोठ्या प्रमाणावर चांगली मागणी असते. विशेषत: दिवाळी व दसरा उत्सवामध्ये फुलांची मागणी वाढलेली असते. हे फूल टिकाऊ तसेच दिसायला आकर्षक असते. याचा फायदा शेतकरी बंधूंना मिळणे गरजेचे आहे, म्हणून शेतकऱ्यांनी दर्जेदार झेंडू उत्पादनाची माहिती उपलब्ध  व्हावी, झेंडूचे उत्पादन अधिकाधिक वाढावे, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे…
Read More