Month: August 2020

शेतीपूरक उद्योगाच्या शासकीय योजना

शेतीपूरक उद्योगाच्या शासकीय योजना

आपल्या देशात पशुधनाला विशेष महत्त्व दिले जाते. पशुधनाची अनादी काळापासून गरज मानवाला राहिलेली आहे. पूर्वी व बहुतांशी ठिकाणी शेती व्यवसायात मानवाला पशुधनावर अवलंबून राहावे लागत आहे. पशुधनाचे महत्त्व व गरज आजही तितकीच महत्त्वाची आहे. मानवाला पशुधनापासून दूध मिळते. शेतीसाठी चांगले शेणखत उपब्ध होते तर शेतीतील विविध कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पशुधनाची गरज आवश्यक आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आणि शेतीसाठी लागणाऱ्या शेणखताची भागविण्यासाठी पशुधनाचे संगोपन व व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण…
Read More
सोयाबीन पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावरील रोगांचे व्यवस्थापन

सोयाबीन हे महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची वाढ समाधानकारक झाल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी पिकांवर विविध रोगांची लागण झालेली दिसून येत आहे. यासाठी सोयाबीन पिकावरील रोगांची लक्षणे समजून घेता यावे,  रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी हा लेख तयार करण्यात आला आहे.   महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे सोयाबीन…
Read More

दुधाळ गाय आणि म्हशींचे निवड निकष

दुधाळ गाय आणि म्हशींचे निवड निकषशब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/अन्‍न, वस्‍त्र, निवारा या माणसाच्‍या मूलभूत गरजा असल्‍या तरी अन्‍न ही सर्वात महत्‍वाची प्रथम गरज आहे. अन्‍नाची निर्मिती शेती आणि पशुधनापासून मिळणाऱ्या दूध उत्‍पादन पदार्थांवर अवलंबून असते. शेतीपासून धान्‍य, फळे, भाज्‍या मिळतात तर पशुधनापासून दूध, मांस व अंडी मिळतात. दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ हे जगातील 100 टक्‍के लोकांच्‍या दैनंदिन आहारातील एकमेव घटक आहेत. दुधाचे स्‍त्रोत म्‍हणजे, गाय, म्‍हैस, शेळी, मेंढी आजच्‍या…
Read More
भरघोस कापूस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वाटा

भरघोस कापूस उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वाटा

महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी व जडणघडणीसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अगत्याचे ठरते. म्हणूनच कापसाला ‍सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. कापूस लागवडीपूर्वी शक्यतो, माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते. कापसाचे पीक हे कोरडवाहू आणि बागायती पद्धतीने घेतले जाते. निसर्गत: कोरडवाहू कापसाचे उत्पादन हे बागायती कापसापेक्षा कमी असते. पीक सशक्त आणि जोमदार ठेवण्यासाठी सर्व अन्नद्रव्यांची गरज व भूमिका महत्त्वाची…
Read More
खरीप ज्‍वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र

खरीप ज्‍वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र

खरीप ज्‍वारीचे सुधारित बीजोत्पादन तंत्र हा लेख तयार करून महाराष्ट्रातील तमाम खरीप ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना सखोल व अद्यावत माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यामुळे खरीप ज्वारीचे उत्पादन वाढविणे शक्य होणार आहे. खरीप ज्वारी (Sorghum Bicolor) हे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचा मुख्य उपयोग अन्नधान्य व जनावरांना कडबा म्हणून करतात. भारतात झालेल्या अन्नधान्य उत्पादन वाढीचे बहुतांश श्रेय हरिक्रांतीलाच आहे. पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या  सुधारित व संकरित वाणांचा  विकास, रासायनिक खते, पीक संरक्षण तंत्र, सुधारित पीक…
Read More
बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

शाश्वत जीवनशैलीसाठी अष्टपैलू साहित्य म्हणून बांबूच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. जागतिक बांबू दिन २०१८ ची थीम अशी आहे: आर्थिक आणि सामाजिक टिकाव साधण्यासाठी साधन म्हणून बांबूचा उपयोग केला जातो. बांबू हा अनेक देशांतील ग्रामीण जीवनाचा भाग आहे, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये त्याच्या अष्टपैलू स्वभावामुळे आणि एकाधिक वापरामुळे त्याला ‘गरीब माणसाचे लाकूड’ देखील म्हटले जाते. जरी ते झाडासारखे उंच वाढले असले तरी ते गवत कुटुंबातील आहे. हे दुष्काळ तसेच पुराचा…
Read More
ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

ऊस पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

ऊस हे महत्त्वाचे पीक असल्यामुळे ऊसासाठी लागणारी आवश्यक अन्न्द्रव्यांकडे दुर्लक्ष केल्यास परिणामी ऊस उत्पादनात लक्षणीय घट येते. यासाठी अन्नद्रव्यांचे एकात्किक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. म्हणून ऊसासाठी अन्नद्रव्याचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अभाव, अन्नद्रव्यांची लक्षणे, अन्नद्रव्ये कमतरतेवर उपाय आदी बाबींची सविस्तर माहिती प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे. अन्नद्रव्यांचे महत्त्व : ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित अन्न्द्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. फक्त रासायनिक किंवा सेंद्रिय खतांद्वारे चांगले उत्पादन मिळणे शक्य नाही. पीक-पोषणासाठी अन्नद्रव्यांसोबत नत्र, स्‍फूरद व पालाश…
Read More
दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग

दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग

दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सध्याच्या परिस्थितीत देशातील दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यापासून निरनिराळे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. मात्र अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण पॅकेजिंगबद्दल माहिती नसल्यामुळे, हाताळणी व साठवणूकीचा अभाव असल्याचे दिसून येतो. अशा परिस्थितीत ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे पदार्थ वितरित करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे उत्पादक व ग्राहकांमध्ये विश्वासार्हता टिकून राहते. यासाठीदुग्धजन्य पदार्थ टिकवण्यासाठी पॅकेजिंग महत्त्वाची मानली जाते. दुग्ध उत्पादन पदार्थ टिकविण्यासाठी मदत होते व ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी पॅकेजिंग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.…
Read More