Month: December 2020

PM-Kisan योजनेचा आज जमा होणार 7 वा हप्ता

PM-Kisan योजनेचा आज जमा होणार 7 वा हप्ता

PM-Kisan योजना सुरु झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वाचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक निकडीपोटी व अडचणीवर मात करणे शक्य होत आहे. याद्वारे त्यांच्या कुटुंबाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM-Kisan) अंतर्गत राज्यात आतापर्यंत एक कोटी दोन लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9491 कोटी 38 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आज अंदाजे 9 कोटी शेतकऱ्यांना…
Read More
गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती

गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती

गुलाब फुलांचा वापर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण फुलांशिवाय कोणत्याही कार्यक्रमास सुशोभीपणा येत नाही. त्यामुळे फुलांना विशेष महत्त्व दिले जात आहे. प्रस्तुत लेख गुलाब पदार्थ व सुगंधी द्रव्ये निर्मिती यावर करण्यात येत असून गुलाबापासून पदार्थ तयार करणे व इतर फुलांपासून सुगंधी द्रव्ये निर्मिती याबद्दल शास्त्रोक्त पद्धतीने सविस्तर व सखोल माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. सदर माहितीचा उपयोग गुलाब प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या व उद्योजकांना होणार आहे.    गुलाबापासून पदार्थ तयार…
Read More
गुलाब प्रक्रिया

गुलाब प्रक्रिया

गुलाबाला  फुलांचा राजा असे म्हणतात. ह्या एकमेव फुलाचा वापर खाण्यासाठी होतो. आज जगात वापरात असणाऱ्या सर्व अत्तरांपैकी गुलाब-अत्तर सर्वांत महाग अत्तर आहे. गुलाब-अत्तरासंबंधीचा उल्लेख चरक संहितेत उपलब्ध आहे. त्यामुळे गुलाब फुलास व प्रक्रियेस अनन्यसाधारण महत्त्व आजही आहे.   गुलाबपाणी आणि गुलाब-अत्तर भारतीय खंडात वैदिक संस्कृतीपूर्वी माहीत होते. मोहें-जो-दारो आणि हडप्पा येथील उत्खननात यांविषयी माहिती मिळते. त्या काळात ऊर्ध्वपातन पद्धतीने गुलाबपाणी आणि गुलाबाचे सुगंधी तेल मिळविले जात असे. गुलाब-अत्तराच्या शोधाचे श्रेय राणी नूरजहाँला दिले जाते. गुलाबपाणी…
Read More
कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवीसाठी सूचना

कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवीसाठी सूचना

YCMOU, नाशिक अंतर्गत B.Sc. Agriculture /Horticulture अंतिम (FINAL YEAR) वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव First Round List मध्ये समाविष्ट केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी दि. 24/12/2020 पर्यंत संबंधित कृषी विज्ञान केंद्र अथवा कृषि महाविद्यालयात जाऊन पुढील  प्रक्रिया पूर्ण करावी.   कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्याकृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्याउमेदवारांसाठी सूचनापत्रक (Uploaded on 17/12/2020). सर्वसामान्य यादीमध्ये आपल नाव किंवा आपला…
Read More