कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवीसाठी सूचना

YCMOU, नाशिक अंतर्गत B.Sc. Agriculture /Horticulture अंतिम (FINAL YEAR) वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे नाव First Round List मध्ये समाविष्ट केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी दि. 24/12/2020 पर्यंत संबंधित कृषी विज्ञान केंद्र अथवा कृषि महाविद्यालयात जाऊन पुढील  प्रक्रिया पूर्ण करावी.  

कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्याकृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्याउमेदवारांसाठी सूचनापत्रक (Uploaded on 17/12/2020).

सर्वसामान्य यादीमध्ये आपल नाव किंवा आपला अर्ज क्रमांक शोधण्यासाठी
यादी उघडल्यानंतर
Ctrl + F चा वापर करा आणि आपल नाव किंवा आपला अर्ज क्रमांक टाका.

कृषीविज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची सर्वसामान्य यादी (General List)

ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी पुढील यादी लागण्याची प्रतीक्षा करावी. Second Round मध्ये उर्वरित Merit List नुसार विद्यार्थ्यांचे नावे येण्याची दाट शक्यता आहे. अधिक माहितीसाठी आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त ‍विद्यापीठाच्याhttp://ycmouagri2020.mhpravesh.in/ या वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्षात पाहणे आवश्यक आहे.  

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

1)  कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज
भरलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्र निहाय
 जाहीर.

2) केलेल्या गुणवत्ता यादीनुसार आपल्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेण्यासाठी जाताना शिक्षणक्रम पात्रतेची शैक्षणिक कागदपत्रे
(प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे गुणपत्रक सत्यप्रती).

3)आरक्षण प्रवर्गातून अर्ज भरलेला असल्यास त्यासंबंधी जातीचे प्रमाणपत्र
अथवा नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र ऑनलाईन प्रवेशअर्जासोबत अपलोड केलेली मूळ कागदपत्रे
आणि त्यांच्या सत्यप्रती अभ्यासकेंद्राच्या पडताळणीसाठी सोबत
 घेवून जाणे आवश्यक आहे.

सेवा शुल्क :

  1. कृषि विज्ञान केंद्र अथवा कृषि महाविद्यालय फीस रू. 3000/-
  2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ फीस रू. 3000/-
  3. दोन्हीचा वाटा 50 टक्के शुल्क राहील.

संपर्क :

अधिक माहिती विद्यापीठाच्या Official website ला http://ycmouagri2020.mhpravesh.in/ भेट द्या.

Prajwal Digital

Leave a Reply