कृषि विज्ञान व उद्यानविद्या पदवी संमती पत्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अंतिम पदवीसाठी कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. यासाठी विद्यापीठाने पदवी प्रकल्प अहवाल विषय व मार्गदर्शक तज्ज्ञांची दोन पत्रामध्ये माहिती भरून संबंधित कृषि महाविद्यालय /कृषि विज्ञान केंद्रात आणि विद्यापीठाकडे रजिस्टर्ड पोस्टाने सादर करणे आवश्यक आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अंतिम पदवी प्राप्त करण्यासाठी कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल सादर करण्‍यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज Format ची आवश्यकता असते. यासाठी सदर अर्जाची पीडीएफ फाईल DOWNLOAD करण्‍यासाठी इथे क्लिक करावी.

कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवीसाठी सदर फाईल देण्यामागचा उद्देश असा आहे की, बहुतांशी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची मार्गदर्शक सूचनांची माहिती वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ
नये. यासाठी कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवीबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटद्वारे प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे. ज्‍यामुळे विद्यार्थ्यांना माहिती ही अद्यावत मिळेल.    

सदर अर्जाची पीडीएफ फाईल DOWNLOAD करण्‍यासाठी इथे क्लिक करावी.

अधिक माहितीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची Guideline 2020-21 सूचनाचे पालन करावे.   

YCMOU- AGRI Prospectus-2020
Prajwal Digital

Leave a Reply