Month: February 2021

जागतिक व्यापार व माहिती तंत्रज्ञान

जागतिक व्यापार व माहिती तंत्रज्ञान

‘जागतिक व्यापार संघटना’ (WTO) आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्यात जागतिक व्यापार नियम बनविले आहे. सन 1995 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाच्या नंतर गॅट (जीएटीटी) च्या स्थानावर करण्यासाठी चालू केले असून 'जागतिक व्यापार संघटना’ माध्यमातून उत्पादक, शेतकरी व व्यापारी यांना आपला कृषीमाल कोणत्याही देशात विक्री करता येतो. अशा सर्व व्यापारावर 'जागतिक व्यापार संघटना यांचे नियंत्रण असते. शेतकरी व उत्पादक यांना कृषिमाल कशा पद्धतीने निर्यात होतो, त्यामध्ये कशा प्रकारची साखळी असते यांबाबत फारशी माहिती नसते. त्याबद्दल माहिती या प्रस्तुत…
Read More
गोदाम पावती

गोदाम पावती

गोदाम पावती शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर बोलताना गोदाम पावतीचा उल्लेख हमखास होतो. अभ्यासकांच्या मते ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याची आहे. शेतमालाची साठवणूक, दर्जा, प्रमाणिकरण, विक्रीसाठी, पतपुरवठा, योग्यवेळी विक्री इत्यादी अनेक घटकावंर गोदाम पावतीचा सकारात्मक प्रभाव पडून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. अशा या व्यवस्थेबदल सखोल माहिती आपण गोदाम पावती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.   गोदाम पावती म्हणजे काय? कोणत्याही गोदाम सुरक्षा कक्ष अथवा सुरक्षित जागेत साठवून ठेवलेल्या वस्तूची मालकी सिद्ध करणारे कागदपत्र म्हणजे गोदाम पावती होय.गोदाम पावती ही हस्तांतरणीय किंवा अहस्तांतरणीय असू शकते. हस्तांतरणीय म्हणजे अशी गोदाम…
Read More
पीक उत्पादनात आच्छादन फायदेशीर

पीक उत्पादनात आच्छादन फायदेशीर

महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण खूपच कमी होत चाललेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पाण्याअभावी शेतातील पीक उत्पादन घेणे कठीण जात असून परिणामी पिकांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणूनच उपलब्ध पाण्याचा पीक उत्पादनासाठी किफायतशीर वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस इत्यादी पिके महत्त्वाची असून यासाठी पाण्याचे व्यवस्थापन पिकांच्या संवेदनशील अवस्थेत करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे शाश्वत स्त्रोत नसल्यामुळे एक ते दोन संरक्षित पाणी पिकांना द्यावे लागते. अशा परिस्थितीत जमिनीत…
Read More
गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

  गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन हे व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची फुले असून त्यांचे उत्पादन देशात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळेच फुलांची हाताळणी हा घटक फुले उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो.   दर्जेदार फुलशेतीपासून उत्पन्न घ्यावयाचे असल्यास फुलांची हाताळणी योग्य पद्धतीने करणे नितांत गरजेचे असते. अयोग्य हाताळणीमुळे फुलांचे, फळांच्या आणि भाजीपाल्याच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात नुकसान होते. फुले योग्य प्रकारे हाताळली नाहीत तर फुलशेतीपासून पूर्ण आर्थिक मोबदला मिळत नाही. ज्याप्रमाणे फळांची आणि भाजीपाल्यांची प्रतवारी करून…
Read More
कोथिंबीर उत्पादन तंत्रज्ञान

कोथिंबीर उत्पादन तंत्रज्ञान

कोथिंबीर हे कमी कालावधीत व कमी उत्पादन खर्चात येणारे महत्त्वाचे पीक आहे. कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्वच राज्यांत व्यापारी तत्त्वावर केली जाते. कोथिंबिरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबिरीला वर्षभर सर्वत्र मागणी असते; मात्र कोथिंबिरीची लागवड प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीला चांगला वाव आहे. कोथिंबीर हे पीक इतर हंगामी पिकांच्या तुलनेत कमी वेळेत व अधिक उत्पादन देणारे पीक असून यासाठी कमीत कमी उत्पादन…
Read More
झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान

झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान

झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान झुकिनी हे काकडीवर्गीय पीक; फळांवर हलक्या धारा असणारे, घट्ट गराचे, झुडपासारखे वाढ असणारे पीक आहे. झुकिनी याचा काकडीवर्गीय पिकांमध्ये विविध पिकांचा समावेश होतो. सलाडसाठी उपयोगात येणारे एक पीक म्हणजेच झुकिनी होय. अलीकडेच या पिकाची लागवड आपल्या भागात करण्यास सुरवात झाली असून बाहेरून आयात केलेल्या वाणांची लागवड शेतकरी मोठ्या शहरांच्या आसपास करू लागले आहेत. या पिकाला मोठ्या हॉटेल्समधून आणि विशिष्ट वर्गाच्या श्रीमंत लोकांकडून मागणी वाढत आहे. काकडीसारखेच दिसणारे हे फळ अधिक मुलायम, कुरकुरीत…
Read More
मशरूम : एकात्मिक रोग नियंत्रण

मशरूम : एकात्मिक रोग नियंत्रण

मशरूम पिकांवर वातावरणातील बदलामुळे बहुतांशी रोग व किडींचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र रोग व किडींचा वेळेत नियंत्रण न केल्यास उत्पादनावर याचा अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे मशरुम लागवडीत रोग व किडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते. मशरूम : रोगांची ओळख व नियंत्रण मशरूमवर येणारे रोग हे कंपोस्ट तयार करण्यात दोष असल्यास किंवा केसिंग मातीमधून किंवा आर्द्रता आणि तापमान योग्य नसल्यास उद्भवतात. यावर येणारे रोग नियंत्रण करण्यास कठीण असल्याने रोग येऊ न…
Read More
धिंगरी अळिंबी – फायदेशीर पूरक व्यवसाय

धिंगरी अळिंबी – फायदेशीर पूरक व्यवसाय

धिंगरी अळिंबी हे महत्त्वाचे व्यापारी तत्त्वावर लागवड केले जाणारे पीक असून अळिंबीचा उपयोग दैनंदिन आहारात भाजी म्हणून केला जात आहे. उत्पादीत अळिंबीपासून निरनिराळे  प्रक्रियायुक्त पदार्थ करून त्याची व्यापारी तत्त्वावर विक्री केली जाते. म्हणून धिंगरी अळिंबी एक फायदेशीर पूरक व्यवसाय अलीकडच्या काळात पुढे येत आहे.   धिंगरी अळिंबीची लागवड अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने केली जाते. ऊन, वारा व पावसपासून निवाऱ्याची जागा असली म्हणजे साध्या झोपडीतदेखील धिंगरी अळिंबीची लागवड उत्तम करता  येते. शिवाय 20 ते 22…
Read More