Month: March 2021

डाळिंब निर्यातीची प्रमाणके

डाळिंब निर्यातीची प्रमाणके

भारत हा जगातील एक महत्त्वाचा डाळिंब उत्पादक देश आहे. भारताशिवाय स्पेन, इराण, इजिप्त, पेरू, इस्राईल, पाकिस्तान व अमेरिका इ. महत्त्वाच्या देशात डाळिंब उत्पादन घेतले जाते. जगात डाळिंबाचे उत्पादन सुमारे १० लाख मे. टनापर्यंत आहे. त्यामध्ये भारताचा वाटा ४०-४५ टक्के आहे. सध्या स्पेन हा जगातील प्रथम क्रमांकाचा डाळिंब निर्यातदार देश असून गुणवत्ता व कमी वाहतूक खर्च यामुळे स्पेनचा युरोपियन बाजारपेठेतील हिस्सा लक्षणीय वाढलेला आहे. डाळिंबाचे इतरही अनेक वाणिज्य उपयोग आहेत. डाळिंब रसापासून सायट्रिक आम्ल व सोडियम सायट्रेट बनवून त्याचा औषधांमध्ये वापरण्यासाठीही…
Read More
फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

भारत सरकारने फुलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्यास 100% निर्यातभिमुख दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबाग लागवडीच्या मागणीत सतत वाढ होत राहिल्याने कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे. फुलांची मागणी देवपूजेसाठी, सणावारांसाठी उदा. गणेशोत्सव,  नवरात्र, दसरा, दिवाळी, नाताळ, गुढीपाडवा व लग्नसमारंभ,  वाढदिवस,  मृतदिन या वेळी मोठ्या प्रमाणावर असते. फुले हार,  गजरा,  वेणी,  माळा,  तोरणे,  सजावटीसाठी,  गुच्छ आणि फुलदाणीत ठेवण्यासाठी वापरतात. प्रस्तुत लेखाद्वारे आपल्याला फुलांचे उत्पादन व महत्त्व, फुलांची व्यवसायिक महत्त्व त्याचबरोबर फुले लवकर किंवा उशिरा पक्व करण्याच्या पद्धती…
Read More
फुलांची परिपक्वता

फुलांची परिपक्वता

सर्वसाधारणपणे फुले कोणत्या अवस्थेत काढावीत, हे जरी शेतकऱ्याला माहीत असले तरी, बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्यासाठी केव्हा आणि कोणत्या अवस्थेत फुलांची काढणी करावी, काढणीपूर्वी किंवा काढणीनंतर फुलांवर कोणत्या प्रक्रिया कराव्यात, फुलांची परिपक्वता यांविषयी सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. वाढणाऱ्या वनस्पतीप्रमाणेच तोडलेली फुले ही सजीव असतात. सभोवतालच्या वातावरणाचा उदाहरणार्थ, तापमान, सापेक्ष आर्द्रता, निरनिराळ्या वायूंतील घटकांचे प्रमाण, इत्यादींचा फुलांच्या टिकाऊपणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे फुलांच्या पक्वतेनुसार फुलांची काढणी करणे उत्पादनाच्या दृष्टीने योग्य असते. फुलांची काढणी कोणत्या अवस्थेत केली जाते, यावर फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य अवलंबून असते. फुलांची…
Read More
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

प्रस्तुत कविता ही “शेतकरी आत्महत्या” या दु:खद घटना वा प्रसंगावर आधारित असून याद्वारे आत्महत्या पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे. काळ आमचं रान होतं हिरवंगार शिवार होतं बाप आमचा खुश होता सारी दुनिया जगवत होता असेच दिवस सरत गेले पाऊस आमच्यावर नाराज होता आई आमची रडत होती रडतच भाकरी भाजत होती एका भाकरीत चौघे जेवलो काळ रात्र सरत होती दुसऱ्या दिवशी खोलीत गेलो खोलीत गेल्यावर पंख्याकडं बघितलं बाप आमचा लटकत होता काय…
Read More
कृषि सुपरमार्केट : संकल्पना और संधि

कृषि सुपरमार्केट : संकल्पना और संधि

कृषि उद्योग (Agro industry) को हर किसान के लिए समृद्ध करने के लिए किसानों को सशक्त होना चाहिए। इसके लिए, एक कृषि सुपरमार्केट (Agricultural supermarkets) या किसानों द्वारा संचालित एक कृषि स्मार्ट बाजार, किसानों और किसानों को प्रत्येक गांव या छोटे गांवों के समूह में स्थापित किया जाना चाहिए। इस बाजार में एक ही छत के नीचे कृषि वस्तुओं के उत्पादन और प्रसंस्करण के लिए सुविधाएं उपलब्ध कराई जानी चाहिए। वैश्वीकरण (Globalization) की पृष्ठभूमि में…
Read More
फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांच्या काढणीची वेळ फुलांच्या जातीवर, बाजारपेठांच्या अंतरावर आणि फुलांच्या कळीच्या आकारावर अवलंबून असते. फुले कोणत्या वेळी आणि कोणत्या अवस्थेत काढली जातात यांवर फुलांचे आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे फुलांची काढणी करतांना वरील बाबींचा विचार करणे आवश्यक असते. काही फुलांच्या बाबतीत सकाळी आठ वाजता काढलेल्या फुलांपेक्षा संध्याकाळी चारच्या सुमारास काढलेली फुले जास्त काळ टिकतात. कारण संध्याकाळी काढलेल्या फुलांमध्ये कोर्बोहायड्रेट्स्चे प्रमाण सकाळी काढलेल्या फुलांपेक्षा जास्त असते. या कार्बोहायड्रेट्स्चा उपयोग फुलांना श्वसनासाठी होतो. त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रकार आणि मजुरांची उपलब्धता यांवर…
Read More
फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

महाराष्ट्रात अलीकडील काळात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, अहमदनगर या ठिकाणी गुलाब, ग्लॅडिओलस, जरबेरा, निशिगंध, मोगरा ह्या फुलपिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. या भागातील काही शेतकरी प्रतवारी करून फुले विकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना फुलशेतीपासून चांगले उत्पन्न मिळते. काही भागांत व्यवस्थित प्रतवारी न करता फुलांची विक्री केली जाते. त्यामुळे खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आणि येईल त्या भावाला माल विकावा लागतो. फुलांची प्रतवारीसाठी आवश्यक बाबी निरनिराळ्या बाजारपेठांत फुलांच्या प्रतवारीची मानके (स्टँडर्डस्) वेगवेगळी असतात. फुलांची प्रतवारी करण्यासाठी मोठ्या आकाराचे टेबल आणि हॉल असणे आवश्यक…
Read More
तुरीचे कमी उत्पादनाची कारणे व उपाय

तुरीचे कमी उत्पादनाची कारणे व उपाय

तूर पिकापासून भरपूर उत्‍पादन मिळते त्‍यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्‍हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत जात आहे. परंतु हे सर्व शेतकऱ्यांच्‍या बाबतीत आढळून येत नाही. सर्वसाधारणपणे याची प्रमुख कारणे म्‍हणजे तुरीची लागवड मुख्‍यता कोरडवाहू पद्धतीमध्‍ये करतात. स्‍थानिक, जास्‍त कालावधीच्‍या व कमी उत्‍पादन क्षमता असलेल्या वाणांची लागवड करतात. असे स्‍थानिक वाण रोगांना अधिक बळी पडून उत्‍पादनात घट आणतात. त्‍यामुळे तुरीच्या उत्‍पादनात मोठी घट येते. तुरीचे उत्पादन : देशात सन 2017-18 मध्ये 43.8 लाख हेक्टर क्षेत्रावर…
Read More