Month: August 2021

उत्तर भारत के औषधिय फल बेल की सफल खेती एवं उपचार

उत्तर भारत के औषधिय फल बेल की सफल खेती एवं उपचार

डॉ. मनीष कुमार सिंह, डॉ. योगेश सुमठाणे, डॉ. धिरेन्द्र कुमार सिंह,  डॉ. यश गौतम, डॉ. सुधीर मिश्रा, सहाय्यक प्राध्यापक एवं वैज्ञानिक, बाँदा कृषि एवं प्राद्योगिकी विश्वविद्यालय, बाँदा- 210001, मो.नं. 9616386070, 7588692447 बेल भारत के उत्तरी भागों में उगाया जाने वाला फलदार पौधा है। स्थानीय स्तर पर इसे बेलगिरी, बेलपत्र, बेलकाठ या कैथा के नाम से जाना जाता है। बेल का फल विभिन्न प्रकार की बीमारियों की रोकथाम और स्वास्थ को बढ़ावा देने के लाभ के…
Read More
शेळीपालन एक बहुउपयोगी व्यवसाय

शेळीपालन एक बहुउपयोगी व्यवसाय

शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून तो भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. या व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आर्थिक उन्नतीचा मार्ग देणारा व्यवसाय आहे. मात्र, यात आधुनिक व सुधारित तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेळीपालन व्यवसाय फारसा यशस्वी ठरत नाही. आपला देश हा कृषिप्रधान असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी व मेढीपालनास विशेष महत्त्व आले आहे. मर्यादित स्वरूपातील…
Read More
सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण

सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण

सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे गळीतधान्य विशेषत: तेलवर्गीय पीक आहे. सोयाबीन पिकांवर हवामानातील प्रतिकूल बदलामुळे पांढरी माशी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, उंट अळी, फुलकिडे, खोडमाशी इ. प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींचे योग्य वेळेवर नियंत्रण न केल्यास झाडांची वाढ खुंटते, पानावर छिद्र पडतात, त्यामुळे हरिद्रव्य शोषण क्रियेस अडथळा निर्माण होतो, परिणामी सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान होते. सदर नुकसान टाळण्यासाठी किडींचे एकात्मिक नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते.   सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण या…
Read More

सोयाबीन लागवडीचे सुधारित वाण

सोयाबीन हे मुख्य तेलवर्गीय पीक असून सर्वात खाद्य पदार्थात सोयाबीन तेलाचा उपयोग केला जातो. सोयाबीनमध्ये 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण व 20 टक्‍के तेलाचे प्रमाण आहे. महाराष्ट्र राज्यात अलीकडील काळात सोयाबीन क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे, परंतु सोयाबीन लागवडीच्या सुधारित जातीचा वापर म्हणावा तसा होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन पिकाची प्रती हेक्टरी पीक उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, परिणामी उत्पादकतेत लक्षणीय घट येत आहे. प्रस्तुत सोयाबीन लागवडीचे…
Read More
मूग व उडीद पिकावरील रोगांचे नियंत्रण

मूग व उडीद पिकावरील रोगांचे नियंत्रण

प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर मूग व उडीद हे खरीप हंगामातील महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. मूग पिकावर हवामानातील प्रतिकूल बदल झाल्यामुळे मूग पिकांवर भुरी रोग, करपा, केवडा, पानांवरील ठिपके, पानांचे कर्ल, ऍन्ट्रॅन्सोज, कर्कोस्पोरो इ. महत्त्वाचे रोग इत्यादीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मूग व उडीद पिकांवरील रोगांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते, परिणामी शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होते. रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मूग व…
Read More
मूग व उडीद पिकांवरील किडींचे नियंत्रण

मूग व उडीद पिकांवरील किडींचे नियंत्रण

प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर मूग व उडीद हे खरीप हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. मूग पिकावर हवामानातील अनिश्चित बदल किंवा ढगाळ वातावरणामुळे मावा, फुलकिडे,  ब्लिस्‍टर भुंगे, पाने खाणारी स्पिंजीड अळी, ठिपक्याची बोंडअळी, पांढरी माशी, फुलकिडे इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. मूग व उडीद पिकांवरील किडींचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते, परिणामी शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होते. किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मूग…
Read More
प्रक्रिया उद्योग उभारणी व्यवस्थापन

प्रक्रिया उद्योग उभारणी व्यवस्थापन

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda) प्रक्रिया उद्योग उभारणीचे व्यवस्थापन  म्हणजे काय ? हा प्रश्न बहुतांशी उद्योजकांना ज्ञात आहेच परंतु उद्योगाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उद्योग कमी वेळेत चांगल्या प्रकारे भरभराटीला येऊ शकतो. प्रक्रिया उद्योग उभारणी व्यवस्थापनाचे टप्पे : व्यवसाय कल्पनेची निर्मिती,  संकल्पित उद्योगक्षेत्राबद्दल माहिती मिळविणे, उद्योगाची निवड, संघटना प्रकाराची निवड, उत्पादित वस्तूची निवड करणे, तांत्रिक व वित्तीय बाबींचा अभ्यास करणे, व्यवसायाची नोंदणी व स्थापना, भांडवल उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे,…
Read More
मुक्त कृषि शिक्षण प्रवेश प्रक्रिया-2021-22

मुक्त कृषि शिक्षण प्रवेश प्रक्रिया-2021-22

महाराष्ट्रात कोरोना महामारी (कोविड -19) च्या परिस्थितीच्या अनुषंगाने, कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी प्रवेश परीक्षा घ्यावयाची नाही असे विद्यापीठ स्तरावर ठरविण्यात आलेले आहे. विविध कृषी शिक्षणक्रम म्हणजेच प्रमाणपत्र शिक्षणक्रम, पदविका शिक्षणक्रम यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिनांक 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी राहील. अधिक माहितीसाठी YCMOU विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. फॉर्म भरण्यापूर्वीची दक्षता : कृषी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संकेत स्थळाच्या डावीकडील बाजूस असलेल्या कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका…
Read More