Month: September 2021

तुती अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया

तुती अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया

वेगवेगळ्या पिकाची अभिवृद्धी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही फळ झाडांची अभिवृद्धी बियापासून रोपे तयार करुन केली जाते. तर काही पिकात शाखीय पद्धतीने अभिवृद्धी केली जाते. शाखीय पद्धतीमध्ये अनेक उपप्रकार आहेत. या सर्व उपप्रकारापैकी योग्य पद्धतीने अभिवृद्धी केल्यास उत्पादन चांगले मिळू शकते. काही पिकात अभिवृद्धीच्या अनेक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामध्ये उती संवर्धन तंत्रज्ञान हे तर जैव-तंत्रज्ञानाचे प्रमुख अंग असून याचा परदेशातील आणि भारतीय शास्त्रज्ञानी अलीकडच्या काळात झपाट्याने विकास घडवून आणला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा…
Read More
तुती पाला उत्पादनाचे सुधारित वाण

तुती पाला उत्पादनाचे सुधारित वाण

भारतात विशेषत: महाराष्ट्रात रेशीम उद्योगांची झपाट्याने प्रगती झालेली असली तरी आपण प्रति हेक्‍टरी उत्‍पादकता वाढविण्यास  असमर्थ ठरत आहोत. कारण तुती व रेशीम यांच्‍या सुधारित जातींचा लागवडीसाठी अवलंब शेतकरी बांधव करत नसल्यामुळे, स्थानिक व प्राचीन जातींचा पारंपारिक पद्धतीने वापर होत असल्‍यामुळे तुती उत्‍पादनक्षमतेत दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. त्‍यामुळे रेशीम शेतीचे दर्जेदार व किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी रेशीम व तुतीच्या संकरित व सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे क्रमप्राप्‍त आहे. प्रस्तुत लेखाद्वारे तुती उत्पादन व रेशीम उद्योग करणाऱ्या…
Read More
रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय

रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय

रेशीम शेती व्यवसाय दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय या सारखाच शेतीस पूरक व्यवसाय आहे. रेशीम शेती व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात, कमी भूधारण क्षेत्रात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साधन-सामुग्रीत सहजपणे करता येतो. रेशीम शेती व्यवसायात नवीन तुती लागवड पद्धत व नवीन कीटक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग रेशीम शेती व्यवसायात चांगल्या प्रकारे करून घेता येतो. शेतकऱ्यांचा कमीत कमी वेळेत महिन्याअखेर जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळविता…
Read More
दिसम्बर माह में सब्जियों की खेती के प्रमुख कार्य

दिसम्बर माह में सब्जियों की खेती के प्रमुख कार्य

मनीष कुमार सिंह * रोहित कुमार सिंह ** सुधीर कुमार मिश्र * राहुल राय,(सह-प्राध्यापक * सह-प्राध्यापक* शोध छात्र*), बाँदा यूनिवर्सिटी  ऑफ़ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी बाँदा ,नेशनल पोस्टग्रेजुएट कॉलेज बरहलगंज गोरखपुर, इंस्टिट्यूट ऑफ़ एग्रीकल्चर साइंस बनारस हिन्दू बिश्वविद्यालय सब्जियों में आवश्यकतानुसार सिंचाई एवं निराई-गुड़ाई करें।पौधे को पाले से बचाव के लिये छप्पर या धुएं का प्रबन्ध करें।देर से बोये आलू में सिंचाई कर दें और बोआई के 25 दिन बाद 88-110 किग्रा यूरिया की टाप ड्रेसिंग…
Read More
हल्दी की वैज्ञानिक खेती

हल्दी की वैज्ञानिक खेती

मनीष कुमार सिंह, सुधीर कुमार मिश्र, नीतू, रोहित कुमार सिंह, (सह-प्राध्यापक शोध छात्र’’’सब्जीविज्ञान विभाग), बाँदा यूनिवर्सिटी ऑफ़ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी बाँदा, नेशनल पोस्ट ग्रेजुएट कॉलेज बरहलगंज गोरखपुर, इंस्टिट्यूट ऑफ़ एग्रीकल्चर साइंस बनारस हिन्दू बिश्वविद्यालय हल्दी (कुरकुमा लोंगा) (कुलः जिंजिबिरेसिंया) कोमसाला, रंगसामग्री, औषधी और उबटन के रूप मे प्रयोग किया जाता है। भारत विश्व में हल्दी का सबसे बड़ा उत्पादक एंव उपभोक्ता देश है। आन्ध्र प्रदेश, केरल, तमिलनाडु उड़ीसा, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात,…
Read More
कृषिमाल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन

कृषिमाल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन

कृषि-व्यवसायात आजही पारंपारिक पद्धतीने शेती करणारे 20 ते 25 टक्के शेतकरी आहेत. तसेच एकूण जमीनधारणेपैकी 2.00 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारी कुटुंबे 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. म्हणजेच मोठी जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे त्यांच्यापैकी बागायती क्षेत्र असणारे आणखी फारच थोडे शेतकरी कुटुंबे आहेत. आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी पुढारलेल्या व आधुनिक शेतकऱ्यांची संख्या भारतात अनायासे महाराष्टात फारच नगण्य आहे. आसा जो थोडा शेतकरीवर्ग आहे त्यालाच फक्त शेतीव्यावसायाचे परिपूर्ण व अद्यावत ज्ञान आहे. त्यामध्ये कृषिमाल उत्पादनापासून ते…
Read More