Month: October 2021

आधुनिक कृषितंत्राचा महामेळावा

आधुनिक कृषितंत्राचा महामेळावा

14 ते 17 जानेवारी 2022 रोजी बीड बायपास, औरंगाबाद येथे महाराष्ट्रातील सर्वात भव्य कृषि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सदर कृषिप्रदर्शनात देशातील विशेषत: महाराष्ट्रातील बहुतांशी कृषि उद्योजकांना विविध प्रकारच्या व्यवसायाचे स्टॉल मांडता येणार असून त्याद्वारे त्यांच्या शेतकऱ्यांना उत्पादनाची ओळख होईल, कृषि उत्पादनाची विक्री व जाहितीकरण करता येणार आहे. स्टॉल बुक करण्याचे प्रमुख घटक कीटकनाशके, खते ग्रीन हाऊस तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी बियाणे उत्पादक टिश्यू कल्चर (उती संवर्धन) विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या ठिबक…
Read More
तुती पिकात करावयाची आंतरमशागत

तुती पिकात करावयाची आंतरमशागत

वनस्पतीची लागवड करण्याचे जमीन हे एक महत्त्वाचे माध्यम असून शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे पाहिले असता जमीन हे सुद्धा सजीव असल्याचे दिसून आले आहे. जमिनीत कोणतेही पीक चांगले यावे म्हणून जमिनीची मशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. जमिनीची मशागत ही प्रामुख्याने जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये बदल करुन वनस्पती वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी केली जाते. जमिनीच्या कठीण व घट्ट पृष्ठभागास एका विशिष्ट खोलीपर्यंत तांत्रिक साधनाचा वापर करुन भूसभूसीत केले असता, वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे शोषण करुन…
Read More
तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन

तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन

महाराष्ट्रात तुतीचे उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योग उभारणी होत आहे. यापासून चांगल्या प्रकारे रेशीम कोष निर्मितीला चालना मिळत आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत रेशीम शेती उद्योगासाठी एक पूरक उद्योग म्हणून पाहिले जात आहे. प्रस्तुत लेखात आपणास तुती बागेचे वळण व छाटणी व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुती बागेला वळण देणे, तुतीची छाटणी व प्रकार, तुतीची छाटणी करताना घेण्याची काळजी आणि तुती बागेला वळण आणि छाटणी केल्यामुळे होणारे फायदे याबद्दल उपयुक्त माहिती तुती उत्पादक शेतकऱ्यांना…
Read More
भांडवल उभारणी : महत्व व प्रकिया

भांडवल उभारणी : महत्व व प्रकिया

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय व्यवसायाचा विकास होणे होते. शेती व शेतीपूरक उद्योग वा व्यवसायासाठी खेळते भाग-भांडवल उपलब्ध आवश्यक असते. याच उद्देशाने लेखकांनी आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात उद्योग वा व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन उद्योगासाठी भांडवल उभारणी : महत्त्व व प्रक्रिया याबाबत लेख तयार करून सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भांडवल उभारणी महत्व (Capital Raising: Importance) : शेती व्यवसाय म्हटले की ग्राहक, उत्पादक, विक्रेता इ. शब्दांना महत्व प्राप्त होते. कारण व्यवसायात हे घटक…
Read More
सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर

सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर

सौरऊर्जा यंत्रणा हाताळण्यासाठी सोपी आहे. देखभाल करण्यास जास्त खर्च येत नाही. यंत्रणा जास्त काळ टिकते. दुरूस्ती खर्च कमी असतो. सौरऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी होतो. याचा उपयोग सौरपंपासाठी करता येतो. आपल्याला प्रत्येक चौरस मीटवर एका तासात साधारणपणे ५ ते ६ किलोवॅट इतकी सौरऊर्जा उपलब्ध होते. अपारंपारिक ऊर्जेमध्ये सोलर फोटोहोल्टाइक दिवे आणि पंप, सुधारित चलू आणि गोबर गॅस संयंत्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सौर वॉटर हिटर्स हे पाणी गरम करण्यासाठी वापरतात. सोलर ड्रायर हे फळे व भाजीपाला…
Read More