महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, नागपूर, पुणे व ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदांच्या रिक्त असलेल्या एकूण ६७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.
कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या उमेदवारांना दिनांक १४ जानेवारी २०२३ पासून दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृषी पर्यवेक्षक पदाच्या विभाग निहाय जागा
कृषी पर्यवेक्षक पदासाठी महाराष्ट्रातील अमरावती विभागात १०९ जागा, औरंगाबाद विभागात ६९ जागा, लातूर विभागात ९९ जागा, नाशिक विभागात ९६ जागा, नागपूर विभागात ११३ जागा, पुणे विभागात ११२ जागा, ठाणे विभागात ७९ जागा आणि कोल्हापूर विभागात 82 जागा अशा स्वरूपात जागा असून उमेदवाराने विभागीय निहाय संपूर्ण जागेचा सविस्तर तपशील तपासूनच खात्री व शहानिशा करावी.
अ. क्र. | विभाग | पद संख्या |
1 | औरंगाबाद | 69 |
2 | पुणे | 112 |
3 | ठाणे | 79 |
4 | नाशिक | 96 |
5 | कोल्हापूर | 82 |
6 | नागपूर | 113 |
7 | अमरावती | 109 |
8 | लातूर | 99 |
शैक्षणिक पात्रता काय आहे
कृषी पर्यवेक्षक पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख
कृषी पर्यवेक्षक पदासाठी दिनांक १४ जानेवारी २०२३ पासून दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
ऑनलाईन शुल्क Fee: ₹650/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
सदर ऑनलाईन फर्म भरण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2023 अशी आहे.
ऑनलाईन अर्ज कोठे भरावा :
Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Latur
Contact: 9689644390
I have read it entirely and got impressed. I love reading more about similar articles Like jolta electric bicycle price in pakistan. Thanks a lot.
Thanks for support mam