वेलवर्गीय भाजीपाला पीक सल्ला

वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खताचे प्रमाण असलेली जमीन निवडावी. लागवडीसाठी १.५ बाय १ मीटर अंतरावर आळे तयार करावेत. बियाणांची पेरणी करताना प्रत्येक आळ्यात २ किलो शेणखत व ५० ते ६० ग्रॅम मिश्रखत मातीत मिसळून द्यावे.

Source: Agroplus

Prajwal Digital

Leave a Reply