माननीय प्रधानमंत्री पी-एम किसान योजनेचा 14 वा हप्ता 27-07-23 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्थान मधील सिकर येथून वितरीत करण्यात आलेला आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज किंवा उद्या पैसे जमा होतील असे सांगितले आहे.
राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी परिस्थितीचा विचार करता केंद्र व राज्याने शेतकऱ्यांना याच काळात मदत व्हावी या उद्देशाने पी-एम किसान योजनेचा 14 वा हप्ता आज संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित /जमा झालेला आहे. सदर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा म्हण्न पी-एम किसान योजनेतून आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.
आपला, नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषी मंत्री, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
PM Kisan साठी KYC कोठे करावी ?
संबंधीत गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील आपले सरकार /महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधावा. उदा. श्रद्धा आपले सरकार केंद्र, कन्हेरी रोड, कोरे गार्डन जवळ, लातूर Contact: +91 9923762134
ज्यांनी ज्यांनी KYC झालेली नाही?
ज्या शेतकऱ्यांची आधार व बँक खात्याची केवायसी झालेली नाही त्यांनी संबंधित आपले सरकार किंवा महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधावा : उदा. श्रद्धा आपले सरकार केंद्र, कन्हेरी रोड, कोरे गार्डन जवळ, लातूर Contact: +91 9923762134
PM Kisan KYC झाल्यास पैसे किधी मिळतील?
ज्या शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी आधार, बँक खाते पीएम किसान योजनेसाठी लिंक केलेले आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे खात्यावर जमा होतील.
किशोर ससाणे, लातूर