जि.प. अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गातील जिल्हानिहाय जागा

 • अहमदनगर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 937 जागा
 • अकोला जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 284  जागा
 • अमरावती जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 653 जागा
 • औरंगाबाद जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 432 जागा
 • बीड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 568 जागा
 • भंडारा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 311  जागा
 • बुलढाणा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 499  जागा
 • चंद्रपूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 519 जागा
 • धुळे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 352 जागा
 • गडचिरोली जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 581 जागा
 • गोंदिया जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 339 जागा
 • हिंगोली जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 204 जागा
 • जळगाव जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 626 जागा
 • जालना जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 467 जागा
 • कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 728 जागा
 • लातूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 476 जागा
 • नागपूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 557 जागा
 • नांदेड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 628 जागा
 • नंदूरबार जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 475 जागा
 • नाशिक जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 1038 जागा
 • उस्मानाबाद जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 453 जागा
 • पालघर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 991 जागा
 • परभणी जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 301 जागा
 • पुणे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 1000 जागा
 • रायगड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 840 जागा
 • रत्नागिरी जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 715 जागा
 • सातारा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 972 जागा
 • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 334 जागा
 • सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 674 जागा
 • ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 255 जागा
 • वर्धा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 371 जागा
 • वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 242 जागा
 • यवतमाळ जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 875 जागा

सरळसेवा भरतीचे विविध पदे

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि/ सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन शुल्क कसा आहे?

 • मागास प्रवर्गास रू. ९००/-
 • खुल्या प्रवर्गास रू. १०००/-
 • अनाथ मुलांसाठी रू. ९००/-
 • दिव्यांग/विकलांग/माजी सैनिक यांना शुल्क माफ राहील.

फार्म भरण्यास आवश्यक कागदपत्रे :

 • कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
 • सही (Signature)
 • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
 • संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
 • पदानुसार शैक्षणिक कागदपत्रे (दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक व इतर)
 • जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
 • रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
 • विवाहित असल्यास अपत्य संख्या
 • कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
 • इतर ऑनलाईन माहिती
 • कोणतेही शैक्षणिक कागदपत्रे Upload करावयाचे नाहीत.

ऑनलाईन फार्म Link

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

online Form भरण्‍याचा संपर्क

टीप : अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

आपणास माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करून बेवसाईटला Subscribe करावे, ही विनंती.

Prajwal Digital

Leave a Reply