पीएम नमो पासून ९३ हजार शेतकरी वंचित, शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल?

राज्यात ९३ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. लाभार्थ्यांचे आधार क्रमांकाशी बँक खाते संलग्न न केल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू केल आहे.

केंद्राने मदत दिलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या ९३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो’चा पहिला हप्ता मिळालेला नाही. सध्या राज्य शासनाकडून ‘नमो’चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन सुरू आहे. “पंधरावा आम्ही केंद्राकडे मागितली आहे. ही माहिती हप्ता जमा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

‘नमो’ शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता येण्यास अडथळे

 • लाभार्थी वाढविण्यासाठी यंत्रणांची धावपळ.
 • ‘नमो’चा दुसरा हप्ता देण्याचे नियोजन सुरू; डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता थकित व पुढील हप्त्यासाठी बँक खात्याशी आधार संलग्न करण्याचे आवाहन.
 • कृषी विभागाच्या यंत्रणेने उत्तम काम केल्याने १४ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण.

‘नमो’ शेतकरी योजनेस बँक खाते ‘आधार’ शी संलग्न नसल्याचा काय करावे?

 • ज्या शेतकऱ्यांना अद्याप नमो योजनेचा एकही हप्ता प्राप्त झालेला नाही त्यांनी जवळीलआपले सरकार केंद्राशी संपर्क साधून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
 • ज्या शेतकऱ्यांना नमो पीएम किसान योजनेत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी सुद्धा वरील प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • जो पर्यंत पीएम किसान किंवा नमो योजनेची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत.

नमो शेतकरी योजनेचा लाभ कसा मिळेल?

 • ज्या शेतकऱ्यांना अगोदर शेतकरी सन्मान निधीमार्फत प्रत्येक सहा हजार रूपये मिळत आहेत होते त्यांना स्वयंचलितपणे नमो योजनेचा लाभ मिळणार आहे. किंवा त्यात केवायसी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागते.
 • तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास किंवा पैसे बँकेत आले नसल्यास संबंधित बँक व आपले सरकार केंद्राशी संपर्क साधून केवीयएस पूर्ण करून घ्यावयाची आहे.
 • केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळतील.

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 • नमो शेतकरी योजना कधी मिळणार?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला जून 2023 मध्ये मिळाली होती मान्यता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 रुपयांचे अनुदान दिले जाते.

 • नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?

या योजनेचा पहिला हप्ता २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत कार्यक्रमात दिला जाणार आहे. NAMO Farmer Scheme: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली

 • नवीन शेतकरी नोंदणी कशी करावी?

शेतकरी 1800-180-1551 या टोल फ्री क्रमांकाद्वारे किसान कॉल सेंटर (KCC) वर कॉल करू शकतात. शेतकऱ्यांची नोंदणी किसान कॉल सेंटरच्या एजंटद्वारे किसान कॉल सेंटरवर केली जाते जो किसान नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम (KKMS) मध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील रेकॉर्ड करतो.

 • पीएम किसान 14 वा हप्ता जमा झाला आहे का?

पीएम किसान योजनेतंर्गत देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. यापूर्वी केंद्र सरकारने या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता

 • कृषी क्षेत्रातील FID क्रमांक काय आहे?

शेतकरी ओळखण्यासाठी युनिक फार्मर आयडी (एफआयडी). विविध योजनांतर्गत शेतकऱ्याने घेतलेले फायदे जाणून घेणे.

 • मी पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?

एखाद्याला प्रथम PMKSNY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि फार्मर्स कॉर्नर विभागात “नवीन शेतकरी नोंदणी” वर क्लिक करावे लागेल . जे शेतकरी स्वयं-नोंदणी करतात आणि CSC द्वारे नोंदणी करतात ते शेतकरी कॉर्नर अंतर्गत “स्वयं-नोंदणीकृत/CSC शेतकऱ्यांची स्थिती” पर्यायावर क्लिक करून त्यांची PM किसान सन्मान निधी योजना स्थिती तपासू शकतात.

 • शेतकऱ्यांसाठी UID क्रमांक काय आहे?

शेतकऱ्याचा युनिक आयडेंटिफायर शेतकऱ्याने घेतलेल्या सर्व कृषी योजनांशी शेतकरी प्रोफाइल लिंक करेल.

Prajwal Digital

Leave a Reply