प्रिय वाचक, आमच्या ब्लॉगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. आपल्यासारखे वाचक कृषी माहितीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य आवश्यक आहे.


कृषीसंबंधी सर्व स्तरातील माहिती वाचकांना सुलभ भाषेत मिळावी व त्यांना सदर माहितीचा फायदा व्हावा या उद्देशाने बेवसाईट तयार केलेली आहे. याचा मूळ कोणताही वाईट हेतु किंवा तत्सम प्रक्रियेस चालना देणारा नाही. हा केवळ परिपूर्ण कृषी उपक्रम असून देशातील विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच कृषी वाचक विद्यार्थी, कृषी संशोधन, कृषी संशोधक, कृषी विभाग, शासन निर्णय, शासकीय उपक्रमे, शेतकरी, बेरोजगार, कामगार, उद्योग, खाजगी कंपनी त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कृषी कर्मचारी यांना आमच्या ब्लॉग वेबसाईटचा उपयोग हाेईल.
- शेतकरी व उद्योजक यांच्यातील सामंजस्य वाढवणे.
- कृषीचा प्रचार व प्रसार करून वाचक संख्या वाढविणे.
- शेतकरी व व्यवसायिक यांचा थेट संपर्क वाढवणे.
- उद्योजक व शेतकरी यांच्यातील खरेदी-विक्रीचा संपर्क जोडणे.
- कृषी व कृषी संलग्नीत व्यवसायाची डिजीटल जाहीरात करणे.
- नावीन्यपूर्ण कृषी उपक्रमाची माहिती देणे.
- शेती व शेतीपूरक व्यवसाय वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शासकीय कृषी योजनांची शेतकऱ्यांना माहिती देणे.
श्री. किशोर ससाणे
Website Admin
Contact: 9689644390
Email : [email protected]