Modern Agrotech

Modern Agrotech (मॉडर्न ॲग्रोटेक) या वेबसाईटद्वारे कृषि तंत्रज्ञानाची अद्यावत व सखोल माहिती शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांना पीक उत्पादन वाढविण्यासाठी होणार आहे.

वेबसाईटच्या लेखाची खालील प्रमाणे वर्गवारी करण्यात आलेली असून आपणास जो पहावयाचा असेल त्यावर Click करून पाहता येईल किंवा आपणास लेख Pdf Format मध्ये Save करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व लेख जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करून सहकार्य करावे. 

कृषी आधुनिक तंत्रज्ञान, कृषी वार्ता, शेतपूरक उद्योजक वा व्यवसाय, शासकीय कृषी योजना, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन, दुग्धजन्य प्रक्रिया, तृणधान्ये, कडधान्ये, नगदी पिकांची माहिती, बीजोत्पादन, सुधारित वाण, फळे व भाजीपाला, फुलशेती,औषधी वनस्पती, खते व अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीकसंरक्षण, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, मत्स्यशेती इत्यादी घटकांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून लेखाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कृषी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित झालेल्या कृषि विद्यापीठ स्तरावर संशोधनाचा आढावा घेऊन त्यातून उपयुक्त व फायदेशीर माहितीची सुलभपणे समजेल अशा शब्दांत मांडणी करून लेख प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

लेखांची वर्गवारी (Article Category)

वेबसाईटच्या लेखाची खालील प्रमाणे वर्गवारी करण्यात आलेली असून आपणास जो पहावयाचा असेल त्यावर Click करून पाहता येईल किंवा आपणास लेख Pdf Format मध्ये Save करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 लेख आपणास आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बाधंवापर्यंत Link Share करुन, वेबसाईट ला Subscribe, Web Push Notification Allow करुन सहकार्य करावे. 

 

Website Admin: Kishor Sasane, Latur 

Prajwal Digital