फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे
महाराष्ट्रात अलीकडील काळात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, अहमदनगर या ठिकाणी गुलाब, ग्लॅडिओलस, जरबेरा, निशिगंध, मोगरा ह्या फुलपिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. या भागातील काही शेतकरी प्रतवारी करून फुले विकतात. …