सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत 2022-23 मध्ये कृषिविज्ञान/उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यशस्वीपणे अप्लोड केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प अहवाल यशस्वी पूर्ण झाल्याबदल प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. सदर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रमाणपत्र खालील पध्दतीने Download करून घ्यावे.
तुमचे प्रमाणपत्र डाऊनलोड कसे करावे ?
- सर्वप्रथम एक वेबसाईटची लिंकवर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यास.
- पेजवर आपले नाव पाहून त्यावर क्लिक करावे.
- तुमचे हवे असलेले प्रमाणपत्र तुम्हांला डाऊनलोड करता येईल.
- साधी व सरळ प्रक्रिया आहे, यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही.
- प्रमाणपत्र डाऊनलोड करत असतांना तुमच्याकडे Google Drive असणे आवश्यक आहे.
- त्यामधून प्रमाणपत्र यशस्वीपणे डाऊनलोड करता येईल.
नोट- सदर सुचना फक्त मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आहेत. इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या Official Website वरून त्यांचे PRN, DOB टाकून Download करावयाचे आहे.
विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र Download करत असतांना व्यवस्थित प्रमाणपत्रावर क्लिक करूनच प्रमाणपत्र Download होईल. अन्यथा इतर वेबसाइटवर Redirect व्हाल. त्यामुळे काळजीपूर्वक प्रमाणपत्र Download करा. कारण वेेबसाईटवर विज्ञापन जाहिरात सुरु आहे.